माकड घंटागाडी पुढे जाऊ देई ना

 



घंटागाडीवर बसलेले माकड खाली आणण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची दमझाक 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील नवी मुंबई बस थांबालगत उभी असलेल्या घंटागाडीवर गुरुवारी सकाळच्या सुमारास एक माकड उभे राहिले.नागरिकांनी व कर्मचाऱ्यांनी हे पाहताच माकडाला खाली येण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु माकड गाडीवरून खाली येण्यास तयार नव्हते.माकडाला गाडीवरून खाली आणण्यास घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमझाक झाली होती.हे दृश्य गणेश कदम यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले.




Post a Comment

Previous Post Next Post