वृद्धास मिळाली हरवलेली बॅग

 


  • कल्याण रेल्वे पोलीस,मध्य रेल्वे सुरक्षा बलाचे मानले आभार    डोंबिवली : मध्य रेल्वे शहाड स्टेशन संध्याकाळी वेळी एका वृध्दाची कपड्याची पार्सलचे बॅग ट्रेन मध्ये चढताना राहिली. वृद्धास ट्रेनमध्ये चढला आले आपली बॅग परत मिळवण्यासाठी आपल्या मुलाला घेऊन कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे व रेल्वे सुरक्षा बलाकडे गेले.        कल्याण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी  सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे वृद्धाची बॅग शोधली. वृद्धाची  कपड्याची पार्सलची त्यांच्याकडे दिली. वृद्ध व त्याच्या मुलाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मुकेश ढगे, कल्याण रेल्वे सुरक्षा बल वरिष्ठ निरीक्षक भूपेंद्र सिंग यांचे  मार्गदर्शनाखाली कर्मचारी मानसी खोचरे , कल्याण रेल्वे पोलीस विक्रम जीत , आरक्षक रेल्वे सुरक्षा बल कल्याण यांचे आभार मानले.


Post a Comment

Previous Post Next Post