आगरी शिक्षण संस्थेचे सुयश

 


  अलिबाग: भारतीय भूचुंबकत्व संस्थान भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेत आगरी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अभिषेक सुरेश दहिफळे -९ अ साक्षी संजय बोने ७ अ श्रेया रमेश पवार ७ अ या विध्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकासाठी रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ. ए .पी. डिंकरी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.

सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन श्रुती म्हात्रे शाळा समिती अध्यक्ष प्राचार्य पंकज भगत मुख्याध्यापिका मनीषा तांडेल व सर्व शिक्षक वृंदानी केले.

Post a Comment

Previous Post Next Post