अलिबागमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबाबत मार्गदर्शन शिबीर

 



अलिबाग, (धनंजय कवठेकर) : मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे मार्गदर्शन शिबीर रविवारी अलिबागमध्ये आयोजित करण्यात आले होते.

आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना नेत्या मानसीताई दळवी शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी अलिबाग तालुक्याचे तहसीलदार विक्रम पाटील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  निर्मळा कुचिक महिला व बालकल्याण अधिकारी गीतांजली पाटील अलिबाग नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे शिवसेनेच्या जिल्हा संपर्कप्रमुख अश्विनीताई नाईक शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर अलिबाग तालुकाप्रमुख अनंत गोंधळी जिल्हा खजिनदार सुरेश म्हात्रे महिला तालुकाप्रमुख भाग्यश्री पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.




Post a Comment

Previous Post Next Post