मुंबई वाहतूक पोलिसांतर्फे मायक्रोसाइट विकसित

 मुंबईमध्‍ये ऑन-ग्राऊंड कॅम्‍पेनव्‍यतिरिक्‍त आम्‍ही मायक्रोसाइट विकसित केली आहे, जेथे देशभरातील लोक त्‍यांच्‍या प्रियजनांना वैयक्तिकृत रस्‍ता सुरक्षा व्हिडिओ पाठवू शकतात.’’

याबाबत मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अभिनेत्री शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्‍हणाल्‍या, ‘‘मला रस्‍ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या मोहिमेचा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. आपल्‍या स्‍वत:च्‍या जीवनासोबत इतरांचे जीवन धोक्‍यात टाकणे टाळण्‍यासाठी वाहतूकीचे नियम माहित असणे आणि त्‍यांचे पालन करणे आवश्‍यक आहे. माझे चाहते andtvroadsafety.zee5.com या वेबसाइटवर क्लिक करू शकतात आणि त्‍यांच्‍या प्रियजनांना माझे सुरक्षा संदेश देणारे व्हिडिओ पाठवू शकतात.’’ मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाभी म्‍हणाल्‍या, ‘‘प्रवाशांना सतत रस्‍ता सुरक्षेबाबत माहिती देण्‍यासोबत जागरूक करण्‍यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे आभार. चला तर मग, आपण सर्वांसाठी आपले रस्‍ते सुरक्षित करण्‍याप्रती योगदान देऊया.’’

Post a Comment

Previous Post Next Post