- भाजप माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांचा आरोप
- अनधिकृत इमारत जमीनदोस्त न झाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा
डोंबिवली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे कारवाई 'फ' प्रभाग सहाय्यक यांचे निर्देशानुसार 'ह' प्रभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते यांनी अनधिकृत बांधकाम नियंत्रण डोंबिवली पश्चिम कुंभारखान पाडा विभागाचे कर्मचारी, महापालिका येथील बांधकामधारक मनोज पोलिस कर्मचारी, विष्णूनगर पोलीस दत्तात्रय म्हात्रे व इतर यांची तळ+७ स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मजली अनधिकृत इमारतीच्या मदतीने आणि ३ ब्रेकर, ३० मजूर बांधकामावर निष्कासनाची धडक यांच्या सहाय्याने करण्यात होती.मात्र या इमारतीवर कारवाई दिख्याव्याची असून याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेतली.लवकरात लवकर सदर अनधिकृत इमारत जमीनदोस्त झाली नाही तर उपोषणास बसू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
विकास म्हात्रे ( माजी नगरसेवक - भाजप )