डोंबिवली / शंकर जाधव : तपास करून गुन्हे उघसकीय आणण्यास यश मिळविल्याबद्दल डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप यांना अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कल्याण परिमंडळ - ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनीही सानप यांचे कौतुक केले. यावेळी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा गौरवण्यात आला.
