माजी नगरसेवक धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक मुस्लिम सुन्नी जमातीच्या भेटीला

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  सार्वजनिक बांधकाम मंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार माजी नगरसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक यांनी शुक्रवार १७ मे त्यांच्या प्रभाग क्र ६० व ६१ मधील मस्जिदमध्ये मुस्लिम समाजाच्या सुन्नी जमात भेट घेतली. महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना मतदान करून विक्रमी मताधिक्याने विजयी करून देशाचे विकासपुरुष  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अब की पार ४०० पार ही संकल्पना पूर्ण करावी असे आवाहन केले.



Post a Comment

Previous Post Next Post