नागरिकांना मोफत दिवाळी साहित्य वाटप

 



डोंबिवलीजवळील कोपरगाव येथे कै. लक्ष्मण पावशे सामाजिक संस्थेचा उपक्रम 


डोंबिवली ( शंकर जाधव )  ;डोंबिवलीजवळील कोपरगाव येथे कै. लक्ष्मण पावशे सामाजिक संस्थेतर्फे नागरिकांना मोफत दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले.माजी नगरसेवक संजय पावशे यांच्यावतीने कोपर येथील शिवसेना शाखेत दिवाळी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे म्हणाले, शिवसेनाप्रमुख स. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे समाजकारण करत सामाजिक कार्य करत आहे.गेली तेरा वर्ष आम्ही हा सामाजिक उपक्रम संस्थेचे मार्फत शाखेमध्ये राबवत असतो.




Post a Comment

Previous Post Next Post