डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीतील रिल्स स्टार सुरेंद्र पाटीलला नाशिकहून अटक करण्यात आली आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुरेंद्र पाटील यांना अटक केली.
सुरेंद्र पाटील विरोधात डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन बलात्काराचे गुन्हे दाखल आहे.पोलिसांची पाच तपास पथके सुरेंद्र पाटील याला शोधत होती.
