वेगाने बदलणाऱ्या आणि गगनचुंबी इमारतींनी व्यापलेल्या मुंबईत आजही काही ठिकाणे जुन्या संस्कृतीची आणि परंपरेची साक्ष देताना दिसतात. गिरगाव परिसरातील खोताची वाडी हे त्यापैकीच एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. जुन्या मुंबईचा वारसा जपणारी ही ऐतिहासिक वाडी आजही पर्यटक, इतिहास अभ्यासक आणि छायाचित्रकारांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
Tags
करमणूक


