नवी दिल्ली: भारताचा नंबर १ ऑनलाइन डायरेक्ट टू कस्टमर (डी२सी) ब्युटी ब्रँड असलेल्या, मायग्लॅमने आपली पहिली-वहिली सीरम-इन्फ्युस्ड मेकअप रेंज - बहुआयामी 'सुपर वुमन'साठी सुपर सीरम फेस मेकअपच्या रेंजच्या शुभारंभाची घोषणा केली. या रेंजच्या 'सुपर' वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणाऱ्या ब्रँड अॅम्बेसेडर आणि गुंतवणूकदार श्रद्धा कपूर अभिनीत, या नवीन-युगाच्या आधुनिक स्वरूपातील टीव्ही कमर्शियल (टीव्हीसी)सह, ही श्रेणी रोमांचक पद्धतीने जिवंत झाली आहे. हयाल्यूरोनिक अॅसिड सारखे घटक अधोरेखित करताना, या नवीन रेंजतील उत्पादने, सर्वोत्कृष्ट मेकअप आणि त्वचेसाठी अनुकूल सीरमशी अगदी परिपूर्णपणे जुळतात.
शाकाहारी आणि क्रूरता मुक्त सुपर सीरम फेस मेकअपच्या रेंजमध्ये एक बीबी क्रीम, एक कॉम्पॅक्ट, एक कन्सीलर आणि एक फाउंडेशनचा समावेश आहे. त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, तजेला आणि लवचिकता जोडण्यासाठी, त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणार्या अँटिऑक्सिडंट्ससह प्रत्येक उत्पादनामध्ये हयाल्यूरोनिक अॅसिडची शक्ती उपलब्ध आहे, जे त्याचे 1000X वजन पाण्यात धरून ठेवते. ठळक आणि सुंदर सोन्यामध्ये पॅक केलेले, ब्रँड रंग, सुपर सीरम फेस मेकअप रेंज जवळ ठेवण्यासाठी एक चांगली वस्तू आहे.
या टीव्हीसीची संकल्पना, पब्लिस वर्ल्डवाइडद्वारे आखली गेली आहे आणि सोहिनी दासगुप्ता आणि शची मल्होत्रा यांनी तिचे दिग्दर्शन केले आहे. यात एक आकर्षक नादमधुर कविता आहे, जी, ज्या नेहमीचे भारदस्त दिसतात, पण ज्यांना त्यांच्या जुन्या मेकअपचा त्याग करून, दिवसभर आकर्षक दिसण्याची गरज आहे, त्या आजच्या सर्व सुपर महिलांना, या उत्कृष्ट उत्पादनाचा स्वीकार करण्यासाठी आव्हान करते.
या शुभारंभाबद्दल बोलताना, द गुड ग्लॅम ग्रुपच्या ब्युटी आणि फास्ट-मुव्हिंग कंस्यूमय गुड्स (एफएमसीजी) ब्रँड्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सुखलीन अनेजा म्हणाल्या, “ब्रँड अॅम्बेसेडर श्रद्धा कपूर अभिनीत टीव्हीसीसह, आमच्या पहिल्या सीरम-इन्फ्युज्ड फेस मेकअपच्या रेंजचा शुभारंभ करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीसीची संकल्पना, आजच्या अशा सुपर महिलांच्या गरजा अधोरेखित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्या नेहमी प्रवासात असतात, परंतु त्यांना त्यांच्या जुन्या मेकअपचा त्याग करण्याची गरज असते आणि त्यांना दोन्ही बाबतीत, म्हणजे, त्वचेच्या फायद्यांसह मेकअपच्या बाबतीत, सर्वोत्कृष्ट फायदा देणारे, बहुआयामी उत्पादन निवडण्याची आवश्यकता असते. याव्यतिरिक्त, तुमची त्वचा दिवसभर सजल (हायड्रेटेड) आणि आरामदायी ठेवण्यासाठी ही रेंज निर्माण करण्यात आली आहे.”
