महानगर सफाई कर्मचारी संघ ठाणे जिल्हा सचिवपदी गोरखनाथ महाले

 

डोंबिवली : महानगर सफाई कर्मचारी संघ ठाणे जिल्हा सचिवपदी गोरखनाथ महाले यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र कार्याध्यक्ष महेश पाटील यांच्या हस्ते महाले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि हितासाठी संघाच्या माध्यमातून काम करत राहीन असे यावेळी महाले म्हणाले. महाले यांना कामगारवर्ग शुभेच्छा देत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post