कल्याण : कल्याण जवळील मधील शहाड मोहने रोडवर असलेल्या १२० फुटी रस्त्यावर अचानक मोठा खड्डा पडल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.रस्त्यावर अचानक खड्डे पडल्याने स्थानिक रहिवासीही चर्चेचा विषय बनला आहेत. स्थानिक पालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोठी दुर्घटना घडू नये म्हणून खड्ड्याभोवती दगड टाकून बॅरिकेड लावण्यात आलेत सुदैवाने खड्डा दिसल्याने कोणत्याही वाहनाला बाधा झाली नाही. परंतु या घटनेतून बांधकामाचा निकृष्ट दर्जा नक्कीच दिसून येतोय..
बाईट : गणेश कोट(माजी नगरसेवक,कल्याण)
Tags
महाराष्ट्र
