सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लुटला धुलीवंदनाचा आनंद



डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण यांनी पारंपारिक पद्धतीने  होळी उत्सव साजरा केला. डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट हॉटेल जवळील भाजप जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी हरीश जावकर, कृष्णा पाटील, प्रशांत पाटेकर , कृष्णा परुळेकर , आत्माराम नाटेकर, डॉ.दळवी यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी होळी सण साजरा केला.यावेळी मंत्री चव्हाण यांनी नागरिकांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

Previous Post Next Post