रक्त संकलित करून छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथील डॉ. आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी राजीव गांधी मेडिकल कॉलेज आनी छत्रपती शिवाजी महाराज रक्तपेढी विभागाची टीम आली होती. रक्तदान शिबिरासाठी मंडळाचे युवा पर्व प्रतिनिधी अजित पोवार, मोहन चोपडे, गौरव धुमाळ, रोहन कटरनवरे, आर्यन हडपकर, गौरव भोसले, संकेत घेघडमल, दिनेश कुमावत, संदीप गिरकर आणि इतर युवा वर्गाने कार्यक्रम संपन्न करण्यासाठी मेहनत घेतली तसेच गणेशोस्तव मंडळाचे अध्यक्ष भीमराव वनंजे, उपाध्यक्ष कृष्णा रिंगे, सचिव शरद पवार, कार्याध्यक्ष पांडुरंग रिंगे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला संघटक सौ. स्वाती लवांडे महिला मंडळ सौ.संपा शेट्टी, मंदा पोटले, आशा गायकवाड, जयश्री कटरनवरे आणि इतर सर्व महिला यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

