उत्पन्नाचा दाखला, वय, राष्ट्रीयत्व अधिवास दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, स्थानिक वास्तव्याचा दाखला आदी दाखले या शिबिरात नागरिकांना मोफत काढून दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर विभागाकडून करण्यात आले असून अधिक माहिती साठी उपशहर प्रमुख सचिन राम पाटील, अभिषेक ठाकूर, गुरुनाथ नाईक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दिवा पूर्वे कडील मयूर हॉटेल समोरील सुमित हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Tags
महाराष्ट्र
