डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाची जोरदार कारवाई सुरू आहे.'ग' प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत आणि पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे आणि कर्मचारी यांनी कारवाई केल्याने स्टेशन परिसर फेरीवाला हटले. डोंबिवली स्टेशन परिसर मंगळवारी फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने डोंबिवलीकरांनी पालिकेचे कौतुक केले.
Tags
महाराष्ट्र