राजकीय भूकंपावर मनसेची डोंबिवलीत 'संताप सही' मोहीम

 

डोंबिवली :  महाराष्ट्रातील राजकीय भूकंप, गटातटाचे राजकारण या चालू घडामोडीवर जनतेचा कौल काय आहे? ? मतदार राजकीय घडामोडींकडे कसा बघतोय ? या राजकीय भूकंपाचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होईल ? या सर्वांची उत्तरे मिळविण्यासाठी मनसे शक्कल लढवली आहे.

शनिवारी व रविवारी सकाळपासून 'संताप सही' मोहीम राबविणार असल्याचे मनसे डोंबिवली उपशहर अध्यक्ष प्रेमराज पाटील यांनी सांगितले. महात्मा फुले रिक्षा स्टॅन्ड, अपोलो मेडिकल समोर,डोंबिवली स्टेशन (पश्चिम) येथे हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post