रत्नागिरी: स्टॉक मार्केटच्या अनुषंगाने दाखल होणारे फसवणुकीचे गुन्हे व त्यांच्या तपासाबाबत अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आर्थिक गुन्हे शाखा, रत्नागिरीमार्फत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये SEBI, BSE व CDSL चे अतुल पाटील, योगेश बांबरडेकर व संजय न्यूनेस यांनी, सहभागी 20 पोलीस अधिकारी व 94 अंमलदार यांना मार्गदर्शन केले.
Tags
महाराष्ट्र गुन्हे