डोंबिवली ( शंकर जाधव ): भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष तथा श्री साईनाथ मित्र मंडळ अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या पूढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली पश्चिमेकडील श्री साईनाथ मित्र मंडळ डोंबिवलीच्या मानाचा जाधववाडीचा महाराजा येथे होळी साजरी करण्यात आली.
तसेच जाधववाडीत लहानमुले, ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी रंगपंचमी साजरी केली.यावेळी महेश रमेश जाधव, सरचिटणीस गणेश रमेश जाधव आदीसह अनेकजण उपस्थित होते.