जुहू ( मुंबई ) येथे शिवजयंती उत्साहात साजरी

 


मुंबई, ( नारायण सावंत ज्येष्ठ पत्रकार)  : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले मुंबई यांच्या तर्फे जुहू समुद्र किनारी असणाऱ्या मुंबईचे माजी महापौर / माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या पुढाकाराने बांधलेल्या  छञपती शिवाजी महाराज यांच्या शिल्प समूहाला पुष्पहार अर्पण करताना समितीचे सचिव डॉ. मोहन अनंत राणे, विश्वस्त राजू रावळ, मकरंद येडुरकर, डॉ. चैतन्य बढे, अविनाश गुजर, राजेश घाग चंद्रकांत तांबे पवन तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post