नरेंद्र पवार आमदार म्हणूनच जनतेची कामे करतील



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांची घेतली भेट 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजप पदाधिकारी नरेंद्र पवार यांनी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. 




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली.नरेंद्र पवार यांची मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते आमदार म्हणूनच जनतेची कामे करतील असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेयांनी व्यक्त करताच पवार यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे आभार मानले.








Post a Comment

Previous Post Next Post