हातकणंगले ग्रामपंचायतमार्फत संविधान प्रधान दिन साजरा

Maharashtra WebNews
0


हातकणंगले, ( शेखर धोंगडे) : नागाव तालुका हातकणंगले ग्रामपंचायतमार्फत २६ नोव्हेंबर हा संविधान प्रधान दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे अर्पण केला व नागावाचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमांमध्ये संविधान प्रस्ताविकचे वाचन करण्यात आले.


 यावेळी लोकनिक सरपंच विमल शिंदे यांनी संविधान हा लोकशाहीचा गाभा आहे. त्या संविधानामुळे मतदानाचा अधिकार मिळाला आहे. महिलांना सरकारी व निम सरकारी नोकरीमध्ये विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे महिला घराबाहेर पडू शकतात तो आपले कौशल्य दाखवू शकतात संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत. 





यावेळी नागा गावचे डेप्युटी सरपंच सुधीर पाटील ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पाटील सुलोचना कांबळे संगीता ग्रामपंचायत सदस्य सागर गुंडाळे संगीता वायदंडे तंटामुक्ती अध्यक्ष भरत पाटील यात्रा कमिटी अध्यक्ष सतीश लंबे सुनील कांबळे विवेक नागावकर विद्याधर कांबळे अशोक मगदूम दीपक लंबे सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे व ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)