ठाणे : केंद्रीय संसदीय व्यवहार व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी वर्तकनगर भाजप कार्यालय येथे भेट दिली. याप्रसंगी भाजपच्या अनुसुचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक मोर्चाच्या सदस्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, नगरसेविका कमल चौधरी, सुवर्णा कांबळे, नगरसेवक सुनिल हांडोरे, मुकेश मोकाशी, सरचिटणीस समीरा भारती, अनुसुचित जाती मोर्चाचे ठाणे शहराध्यक्ष वीरसिंह पारछा, अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षा नताशा सोनकर, अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags : #sanjay kelkar #kiren rijuji #thane bjp #maharashtra assembly elections 2024
Tags
महाराष्ट्र


