दिवसरात्र जनतेची सेवा करणाऱ्या 'सागर' चे आमदार मोरेंकडून कौतुक

 



डोंबिवली ( शंकर जाधव ) : आमदार राजेश मोरे यांचे समर्थक सागर मधे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार मोरे म्हणाले,हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार शिवसैनिक जनतेची सेवा करत असतात.सागर मधे यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना मला खूप आनंद होत आहे. सागर यांच्या वाढदिवस असूनही या दिवशीही तो समजसेवेचे कार्य करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post