वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राची उत्कृष्ट कामगिरी

 



डोंबिवली \  शंकर जाधव :  रशिया मॉस्को येथे पार पडलेल्या डब्ल्यू आर पी एफ च्या वर्ल्ड पावर लिफ्टिंग चॅम्पियनशिप महाराष्ट्राने उत्कृष्ट कामगिरी बजावली.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे मास्टर वन मध्ये अमोल प्रभाकर गायकवाड याने 1 सिल्वर मेडल पटकावले. ऋषी कपूर याने 1 ब्रांच मेडल तसेच सीनियर मध्ये देवगुंडू येणे 1 ब्रांच मेडल तसेच मास्टर 1 मध्ये योगेश जांभुळकर यांनी 4 गोल्ड व 1 गुणांत मॅडम पटकावले. महाराष्ट्राचे टीम मॅनेजर म्हणून सौरभ चौधरी व शितल चौधरी यांनी काम पाहिले.

 पावर लिफ्टिंगचे प्रशिक्षक समीर जोगळेकर यांचे स्टुडन्ट सीनियर गटामध्ये कल्याणची गिरजेश बिहारीलाल रजक हिने 1 गोल्ड व 2 ब्रांच मेडल तसेच मास्टर 1 मध्ये वरळीची नीता नवार हिने 1 गोल्ड व 1 सिल्वर तसेच मास्टर 2 मध्ये कुर्ल्याची सरिता कदम हिने 2 गोल्ड व 1 सिल्वर मेडल रशिया मास्को येथे पटकाविले. डब्ल्यू आर पी एफचे अध्यक्ष सुनील लोचप यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघ यांनी रशियामध्ये 65 देशाच्या संघामध्ये तिसरा क्रमांक पटकावला. त्यासाठी सुनील लोचकांना रशियामध्ये ट्रॉफी व नामांकन देऊन गौरविण्यात आले. पुण्याच्या योगेश जांभुळकर यांनी 4 गोल्ड व 1 गुणांत मॅडम पटकावले. महाराष्ट्राचे टीम मॅनेजर म्हणून डब्ल्यू आर पी एफ चे महाराष्ट्राचे पदाधिकारी सौरभ चौधरी व शितल चौधरी यांनी काम पाहिले. 

पावर लिफ्टिंगचे प्रशिक्षक समीर जोगळेकर यांचे स्टुडन्ट सीनियर गटामध्ये कल्याणची गिरजेश बिहारीलाल रजक हिने 1 गोल्ड व 2 ब्रांच मेडल तसेच मास्टर 1 मध्ये वरळीची नीता नवार हिने एक गोल्ड व 1 सिल्वर तसेच मास्टर 2 मध्ये कुर्ल्याची सरिता कदम हिने 2 गोल्ड व 1 सिल्वर मेडल रशिया मास्को येथे पटकाविले. या सर्व महाराष्ट्र खेळाडूंनी भारताच्या टीम साठी रिप्रेझेंट केले. डब्ल्यू आर पी एफ चे अध्यक्ष सुनील लोचप यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघ यांनी रशियामध्ये 65 देशाच्या संघामध्ये 3 क्रमांक पटकावला. त्यासाठी सुनील लोचक यांना रशियामध्ये ट्रॉफी व नामांकन देऊन गौरविण्यात आल.भाजपा प्रदेशअध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व महाराष्ट्रातील खेळाडूंचे व डोंबिवलीतील प्रशिक्षक समीर जोगळेकर व त्यांचे विद्यार्थी कल्याणची गिरजीष रजक वरळीची नीता नवार व कुर्ल्याची सरिता कदम यांना पुढील कारकीर्दसाठी शुभेच्छा दिल्या.







Post a Comment

Previous Post Next Post