डोंबिवलीच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवण्यासाठी धावतोय एक ध्येय वेडा तरुण




डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीकर विशाख कृष्ण स्वामी आतापर्यन्त धावण्याचे बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत त्यावेळेस तो सलग 370 दिवस धावून दररोज तो 42 किलोमीटर धावणार आहे व जागतिक रेकॉर्ड पार करणार आहे

विशाख कृष्णस्वामी एक सामान्य. डोंबिवलीकर त्याला धावन्याचे वेड आहे आता पर्यंत राज्य व केंद्र धावणी स्पर्धेत त्याने अनेक रेकॉर्ड केले.मात्र आता त्याला ह्या वेळेस एक मोठा जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. तो सलग 370 दिवस रोज धावणार आहे दररोज 42 किलोमीटर, आता आज 63 दिवस झाले येत्या 18 दिवसात जेडीयू चे शर्मा यांचा ही वर्ल्ड रेकॉर्ड ते तोडणार आहे.



ह्या वर्ल्ड रेकॉर्ड मुळे तो महाराष्ट्राचे आणि डोंबिवली चे नाव जगात मोठं करणार आहे ही त्याची जिद्द आहे.

 मूळचा विशाख कृष्ण स्वामी हा एका सामान्य कुटुंबातला आहे व 40 राहणार आहे त्याचे वडील वारलेले आहेत फक्त आई आहे मात्र त्याला लहानपणापासून स्पोर्टची खेळाची जास्त आवड असल्यामुळे आता डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post