एनएससीआय बॉल्कलाइन स्नूकर स्पर्धा 2 जानेवारीपासून


  • एकूण 13 लाख रुपयांची बक्षिसे 
  • 32 खेळाडूंचा समावेश 

मुंबई: नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआयआयोजित बॉल्कलाइन एनएससीआय ऑल इंडिया स्नूकर ओपन 2023 स्पर्धा एनएससीआयच्या बिलियर्ड्स हॉलमध्ये 2 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान रंगेलया स्पर्धेत देशभरातील अव्वल भारतीय स्नूकरपटू सहभागी होणार आहे.

बॉल्कलाइन ही 15वी रेड स्नूकर चॅम्पियनशिप आहेयात भारतातील आघाडीचे आणि महत्त्वाकांक्षी क्यूइस्ट्स नशीब अजमावतीलस्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना 2 जानेवारीपासून सुरुवात होईलखुल्या ड्रॉमधील 32 खेळाडू मुख्य ड्रॉसाठी पात्र होतीलजिथे त्यांची थेट प्रवेश केलेल्या 32 खेळाडूंशी पडेलप्रत्येक सहभागी खेळाडूचा कस लागावा म्हणून आयोजकांनी सुरुवातीपासून बाद फेरीचा (नॉकआउट राऊंडपर्याय निवडला 

आहे.ऑल इंडिया स्नूकर ओपन स्पर्धेत एकूण 13 लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्या खेळाडूला 3 लाख रुपये आणि उपविजेत्याला 1.5 लाख रुपये मिळतीलअंतिम 32 खेळाडूंना प्रत्येकी 5 हजार रुपये मिळतील.

2023 मधील सर्वात मोठ्या बक्षिसांची स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 25 डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी नोंदणी करता येईल. 29 डिसेंबरपर्यंत ड्रॉ काढला जाईल.

ण्यात येतीलस्पर्धेला 2 जानेवारीपासून प्रारंभ होईल, 8 जानेवारीला मुख्य ड्रॉ

काढला जाईल आणि 14 जानेवारीला महाअंतिम (फायनलखेळला जाईल

Post a Comment

Previous Post Next Post