नाशिक -देशातील बारा जोतिर्लिंगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर 5 ते 12 जानेवारी दरम्यान बंद राहणार असल्याचे नाशिकचे जिल्ह्याचे दंडाधिकारी विकास कुलकर्णी यांनी एक आदेश जारी करीत या बाबत माहिती दिली आहे.
ज्योतिर्लिंगाचे संवर्धन तसेच मंदिराच्या दुरुस्तीचे काम 5 ते 12 जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्याही भाविकाला देर्शन घेता येणार नसल्याचे
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तसेच नाशिकचे जिल्ह्याचे दंडाधिकारी विकास कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
.jpeg)