डोंबिवली / शंकर जाधव : सह्याद्री सामाजिक संस्था यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोटारसायकल रॅली काढण्यात आली त्यामध्ये बहुसंख्येने पदाधिकारी व सदस्य यांनी सहभाग नोंदवला डोंबिवली संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे, उपाध्यक्ष समाधान लोकरे, सचिव बाजीराव माने, खजिनदार ज्ञानेश्वर भोसले, जिल्हा अध्यक्ष संजय कवडे, डोंबिवली शहराध्यक्ष रुपेश काळंगे, प्रमुख सल्लागार भीमराव गुंड, धनाजी पवार, प्रकाश सातपुते आधी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोटारसायकल रॅली
byMaharashtra WebNews
-
0