वेटलिफ्टिंगमध्ये शुभमला ब्राँझ

 

 इंदोर: वेटलिफ्टिंगच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राला शुभम काळभोरच्या एकमात्र ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. शुभमे स्नॅचमध्ये १०८, क्लिन-जर्कमध्ये १३२ असे एकूण २४० किलो वजन उचलले. अरुणाचल प्रदेशाच्या शंकर लापुंगने (१०८, १४०) एकूण २४८ किलो वजन उचलून सुवर्ण, तर आसामच्या सिद्धांता गोगोईने (११०, १३३) २४३ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले.

Post a Comment

Previous Post Next Post