गॅस सिलेंडर स्फोटात दोन जण जखमी

 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील सागरली येथील रामश्याम बिल्डिंग मध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण जखमी झाल्या आहेत. रोशनी मांगेलाल विषनोई ( ३८ ) या 60 ते 70 टक्के भाजल्या आहेत तर हनुमान विषनोई ( २८) हे 10 ते 20 टक्के भाजला असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर ठाकूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post