पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मनसेकडून शालेय वस्तूंचे वाटप

  

डोंबिवली ( शंकर जाधव ) : प्रभाग क्रमांक ७४ पाथर्ली गावठाण मधील महापालिका शाळा क्रमांक ६२ आचार्य भिसे विद्यालयातील बालवार्ग ते आठवी पर्यन्तच्या विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटपाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक ७४ च्या माजी नगरसेविका तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या डोंबिवली शहर अध्यक्षा मंदा सुभाष पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

यावेळी प्रभाग अध्यक्षा मेघा चोरगे,दिपिका वालेकर, अर्चना गायकवाड, सावित्रीबाई गायकवाड, सुमेधा थते, स्मिता भणगे तसेच प्रभाग अध्यक्ष ललित पाटील साचिन मयेकर, संजय जाधव, अमन गायकवाड, स्वप्नील मोरे,ऋषी गायकवाड व साई सार्थक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पालकर, इतर सदस्य हजर होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक महाले केले.



Post a Comment

Previous Post Next Post