प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे ध्वजारोहण संपन्न

 


ठाणे : भारतीय प्रजास्ताक दिनाचे औचित्य साधून ठाणे, अंबिका नगर येथील प्रज्ञा फाऊंडेशन च्या कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले. आदर्श सैनिक भगवान आठवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आहे. यावेळी उपस्थित समता सैनिक दलाचे मेजर एल.आर.मोरे, डीवीजन ऑफिसर सुशांत साबळे, परेगाताई डोंगरे, सुभामती ढगे,विमलबाई सातपुते, शांताबाई आठवले, अंजना सोनावणे,नंदाबाई मोरे ,वत्सला मोहतमल, द्रौपदी मगरे ,शोभा काळे, मुन्ता सावंत, हिरा गाडे ,आशा गाडे ,वंदना मोरे, सोनाली शिंदे ,आशा वाव्हळ, छायाताई बचुटे, तुळसाबाई मोरे, आशाताई शरणांगत ,पप्पु गायकवाड, आदित्य गाडे व ज्येष्ठ नेते सुखदेव उबाळे व प्रल्हाद मगरे , वंचित बहुजन आघाडीचे सुरेश मोरे व

  प्रज्ञा फाऊंडेशन चे गोरख साबळे, बबन सौंदरमल अनिल मगरे, सुनील मोरे , रवी मोरे ,सुशील शरणांगत, शुभम वारे, समाधान सावंत ,विक्रम मगरे ,ओमकार शरणांगत ,अमर बचुटे ,सुरज मगरे ,अनिकेत निर्मळ, अजय मगरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post