डोंबिवली स्टेशन स्थानकाचा होणार कायापालट

  


डोंबिवली ( शंकर जाधव )  : मध्य रेल्वे स्थानकातील सर्वात जास्त गर्दीचे व जास्त उत्पन्न असलेले डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. डोंबिवली आणि मुलुंड स्टेशनसाठी तब्बल १२० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. डोंबिवली स्टेशनचे संगमरवरी सजावट, आकर्षक वस्तू व अनेक गोष्टी या ऑक्टोबर महिन्यात होणार सुरू आहे.




Post a Comment

Previous Post Next Post