सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  सामाजिक कार्यकर्ते राजू चव्हाण यांच्यावर ३ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची घटना डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लेन येथे घडली. या हल्ल्यात राजू चव्हाण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांवर डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.





Post a Comment

Previous Post Next Post