बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्यानिमित्त फराळ व कपड्यांचे वाटप

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) : बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्यानिमित्त श्रीमलंगगडा जवळील आंभेची वाडी, ढोकेची वाडी, बांधणवाडी व करवले येथील विठ्ठलवाडी येथे दिवाळी फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले. 

सदर प्रसंगी आगरी कोळी भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे ॲडव्होकेट भारव्दाजदादा चौधरी, अध्यक्ष महेंद्र वसंत पाटील, राजेश गायकर ओमकार पावशे,  महेंद्र म्हात्रे, योगेश पाटील,  मंगेश बारक्या भोईर व संघपरिवारातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post