जुहूत शिवजयंती उत्साहात साजरी

 


मुंबई, (ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत) : जुहू समुद्र किनारी असणाऱ्या छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या  शिल्पसमुहास पुष्पहार अर्पण करतांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे विश्वस्त, राजू रावळ, विश्वस्त मकरंद येडुरकर,  डॉ. चैतन्य बढे, मैत्रेय  फणसटकर, अभिजित शिंदे, राजेश घाग,  पवन तिवारी, वैष्णवी तिवारी, रवींद्र तिवारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.



Post a Comment

Previous Post Next Post