निवडणूक आयोगाने दक्षता घेऊन मतदान यादीतील घोळ मिटवावा

  


मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे यांची मागणी 

डोंबिवली ( शंकर जाधव ) लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी डोंबिवलीत सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदार उभे होतें. मात्र काही नागरिकांची नावे यंदाच्या मतदान यादीत नसल्याने मतदान नं करताच परत घरी जावे लागले. यावर लक्ष देत मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे कि ज्यांची नावे मतदान यादीत नाही त्यांची नावे यादीत आणावी आणि त्यांना पुढील निवडणुकीत मतदारांना हक्क बाजवता यावा.




Post a Comment

Previous Post Next Post