मनसे आमदार राजू पाटील यांचे भूमिपुत्रांकडून स्वागत

 

रांगोळीच्या माध्यमातून पाटील यांचे स्वागत 




डोंबिवली ( शंकर जाधव) : कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रमोद ( राजू ) पाटील यांचे प्रचार सुरू असताना भूमिपुत्रांकडून स्वागत करण्यातआले. 



मतदारसंघातील हेदुटने गावात आमदार राजू पाटील यांची ग्रामस्थांनी स्वागत करताना 'एकच वादा राजू दादा' अशी फुलांनी रांगोळी काढण्यात आली होती. मंगळवारी मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी उंबार्ली, हेदुटने, अंतार्ली, कोळे, शिरढोण गावात प्रचार केला.




Post a Comment

Previous Post Next Post