प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेचे वर्चस्व



उबाठाचे शहाजी खुस्पे संपत आणि अन्य उमेदवार विजयी


ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या निकालात प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना उमेदवारांची पकड स्पष्ट झाली आहे. या प्रभागातून चार उमेदवार विजयी ठरले असून मतसंख्येनुसार निकाल पुढीलप्रमाणे आहे.

अ – शहाजी खुस्पे संपत (उबाठा) – 12,860 मते
ब – निर्मला शरद कणसे (शिवसेना) – 14,976 मते
क – वर्षा संदिप शेलार (शिवसेना) – 12,411 मते
ड – अनिल चिंतामण भोर (शिवसेना) – 11,749 मते
निकालानुसार, प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्व उमेदवारांनी स्पष्ट मताधिक्याने विजय मिळवला आहे.


 मतमोजणी जाहीर होताच प्रभागातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post