पदमावती व्यंकटेश हायस्कूल, ज्यु.कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

 




पदमावती व्यंकटेश हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज, कळवा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २० डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला . या वार्षिक स्नेहसंमेलनाची संकल्पना 'भारतीय भाषा' यावर आधारीत होती. या कार्यक्रमात शाळेतील विदयार्थींनी शानदार नृत्य सादर केले.या प्रसंगी गायनेकोलॉजिकल कॅन्सर सर्जन डॉ. शैलेंद्र जाधव प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post