श्री रामनवमी निमित्त डोंबिवलीत मनसेच्यावतीने महाआरती

 


डोंबिवली / शंकर जाधव:  डोंबिवली (पूर्व) येथे मनसे डोंबिवली शहराच्या वतीने इंदिरा गांधी चौकात श्री रामनवमी निमित्त महाआरती करण्यात आली. या ठिकाणी भव्य पौराणिक चलचित्र देखावा साकारण्यात आला होता.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष मनोज घरत, संदीप ( रमा ) म्हात्रे, सुमेधा थत्ते, प्रमिला पाटील, शर्मिला लोंढे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post