आयोध्या नगरीत श्री राम जन्मोत्सव सोहळा ..

 




डोंबिवली/ शंकर जाधव: श्री रामनवमी निमित्त डोंबिवली पूर्वेकडील आयोध्यानगरी येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव करून आरतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील, समाजसेवज सुजित नलावडे, विजय बाकडे,संजय राणे आदींसह अनेक भक्तगण उपस्थित होते.भक्तगणांनी मंदिरात श्री रामाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.



Post a Comment

Previous Post Next Post