डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त शोभाबयात्रेत सहभागी होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. भाषण झाल्यावर मुख्यमंत्री यांनी मनसे मध्यवर्ती शाखेला भेट दिली.यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
बाईट -प्रमोद ( राजू ) पाटील ( मनसे नेते तथा आमदार )