दुकानात आग

 


डोंबिवली / शंकर  जाधव: डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विभागातील दुकानात अचानक आग लागली.

आज सायंकाळी  सुमारे सव्वा सात वाजता घडली घटना घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी पोहचण्यास उशीर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post