डोंबिवली स्टेशनजवळील रिक्षांमुळे वाहतूक कोंडी

 

 डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली शहर दिवसा शांत पण सायंकाळी मात्र वाहतुकी व्यवस्थेबाबत वेगळीच दिसते.सायंकाळी वाहतूक कोंडी ही डोंबिवलीकरांना नवीन नाही.सोमवार २४ तारखेला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात रिक्षांमुळे वाहतूककोंडी झाल्याने वाहनचालक पुरते वैतागले होते.           डोंबिवलीतील जागरूक नागरिक गणेश मगरे यांनी आपल्या मोबाईल मधून कैद केलेले ही वाहतूककोंडी. या ठिकाणी कधी कधी वाहतूक पोलीस कर्तव्यावर असताना वाहतूक सुरळीत होते.मात्र वाहतूक पोलीस दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर याठिकाणी हमखास वाहतूककोंडी होते.मात्र सोमवारी रिक्षांमुळे वाहतूक होत असल्याचे दिसल्याने वाहतुकीचे नियम नक्की कोन पाळत असा प्रश्न उपस्थित होतो.





Post a Comment

Previous Post Next Post