वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी

 

दिवा/  आरती मुळीक परब :  दातिवली गावचे मनसे शाखा अध्यक्ष किरण कृष्णा दळवी यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वःताच्या वाढदिवसानिमित्त दातीवली, आगासान, बेतवडेच्या पालिका शाळेत आणि अपना घर या वृद्धाश्रमात फळे, केक, बिस्कीटांचे वाटप केले. 

तेव्हा सोपान म्हात्रे, अतुल पाटील, विराज पाटील, दिलीप पाटील, योगराज पाटील, महेश पाटील या सर्व मित्रांनी ही फळे आणि बिस्कीटे वाटण्यास मदत केली.





Post a Comment

Previous Post Next Post