डोंबिवली ( शंकर जाधव )
भंडार्ली येथे डम्पिंग ग्राउंड आणि चौदागावे नवी मुंबई महानगरपालिका मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आले होते. दोन दिवसाअगोदर आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सदर विषयाबद्दल चर्चा करून त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावें अशी विनंती केली होती.या संदर्भात दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट होणार आहे असेही आमदार गावकऱ्यांना सांगितले.
Tags
महाराष्ट्र